IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदारच्या गोलंदाजीचे सर्वत्र कौतुक होत आहे. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मोहम्मद सिराजच्या (Mohammad Siraj) गोलंदाजीचे कौतुक केले आहे. सचिनने सिराजच्या या कामगिरीचे जादुई कामगिरी असे वर्णन केले आहे. सिराजने आपल्या बॉल्सने असा कहर केला आहे की आफ्रिकन फलंदाजांना टिकणे अशक्य झाले आहे. त्याने आल्या स्पेलने 6 दक्षिण आफ्रिका फलंदांजाना बाद केले आहे. भारताने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर रोखले. (हे देखील वाचा: IND vs SA 2nd Test: दक्षिण आफ्रिका 55 धावांवर ऑल आऊट, भारतीय गोलंदाजांनी मोडला 27 वर्ष जुना विक्रम)

पाहा ट्वीट

'महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने, एक्काकडून बोध घेत, न्यूलँड्स येथे वेगवान गोलंदाजाची लांबी आणि 'सीमचे मंत्रमुग्ध करणारे प्रदर्शन' चे कौतुक केले.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)