क्रिकेटचे दिग्गज आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या सन्मानात आणखी एका रत्नाची भर पडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) वानखेडे स्टेडियमवर तेंडुलकरचा पुतळा बसवणार आहे. सचिन तेंडुलकरच्या वाढदिवशी त्याचे अनावरण केले जाऊ शकते असे बोलले जात होते, परंतु तेव्हा तसे झाले नाही. आता त्याचे अनावरण 1 नोव्हेंबरला होणार आहे. अहमदनगरचे चित्रकार-शिल्पकार प्रमोद कांबळे हे सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर काम करत आहेत.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)