मुंबईतील MIG क्रिकेट ग्राउंडवर तरुण मुले आणि मुली यांना एकत्र क्रिकेट खेळताना पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूश झाला. सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की समानतेसाठी खेळ एक उत्तम सहाय्यक ठरू शकतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)