आज आशिया कपमध्ये भारतीय संघ सुपर फोरमध्ये श्रीलंकेशी लढत असून या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्माने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात 6.5 षटकांत रंजिथाला षटकार ठोकत रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात 10000 धावांचा टप्पा पार केला आहे. सर्वात जलद 10000 धावांचा टप्पा पार करणाऱ्या खेळांडूमध्ये रोहित दुसऱ्या स्थानी असून विराट कोहली या ठिकाणी प्रथम स्थानी आहे.
पाहा पोस्ट -
🚨 Milestone 🔓
1⃣0⃣0⃣0⃣0⃣ ODI runs & counting 🙌 🙌
Congratulations to #TeamIndia captain Rohit Sharma 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/P0ylBAiETu #AsiaCup2023 | #INDvSL pic.twitter.com/STcUx2sKBV
— BCCI (@BCCI) September 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)