इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी पंजाब किंग्सने (Punjab Kings) इंग्लंडचा स्टार लेगस्पिनर आदिल रशीदला (Adil Rashid) 2021 च्या उर्वरित हंगामासाठी करारबद्ध केले आहे. आदिल रशीदने आपल्या कारकिर्दीत आजवर 200 पेक्षा जास्त टी-20 खेळले आहेत ज्यात त्याने 22.08 च्या सरासरीने 232 विकेट्स घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)