⚡मुंबई लोकल अपडेट: गोरेगाव-सीएसएमटी हार्बर सेवा ३ महिने राहणार बंद; नव्या मार्गिकांच्या कामासाठी मोठा निर्णय
By Abdul Kadir
भविष्यात होणारे फायदे सध्या तीन महिने प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार असला तरी, या प्रकल्पाचे भविष्यातील फायदे मोठे आहेत. नवीन मार्गिका तयार झाल्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलच्या फेऱ्यांमध्ये मोठी वाढ करता येईल.