sports

⚡!9 वर्षांखालील विश्वचषक फायनल: जेतेपदासाठी आज भारत-इंग्लंड आमनेसामने; सहाव्या ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज

By Abdul Kadir

महत्त्वाचे खेळाडू आणि समीकरणे भारतीय संघाची ताकद त्यांची फलंदाजी आहे. ॲरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे फॉर्मात आहेत. गोलंदाजीमध्ये हेनिल पटेल आणि दीपेश यांच्यावर मदार असेल. इंग्लंडसाठी बेन मेयस हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असून तो भारतासाठी धोकादायक ठरू शकतो.

...

Read Full Story