सध्याच्या क्रिकेट विश्वचषकात दहा लाखांहून अधिक चाहत्यांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहिले आहेत. ही स्पर्धा आयसीसीच्या इतिहासातील सर्वाधिक पाहिली जाणारी स्पर्धा बनण्याच्या मार्गावर आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान दशलक्ष चाहत्याला टर्नस्टाईलद्वारे स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली, असे आयसीसीने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या स्पर्धेने यापूर्वीच अनेक प्रेक्षकसंख्या आणि डिजिटल व्ह्यूअरशिप रेकॉर्ड मोडले आहेत. (हे देखील वाचा: ENG vs PAK ICC World Cup 2023: इंग्लडचा एक निर्णय पाकिस्तानला पडला भारी, बाबर सेनेचा उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात; मुंबईत भारताचा सामना होणार न्यूझीलंडशी)
Our vision was to make this World Cup the greatest ever and I am truly delighted that we have broken all previous records. My sincere thanks to our devoted fans, the State Associations and every stakeholder who worked tirelessly in the run-up to this mega event. As we now… https://t.co/eYqFZrUrEd
— Jay Shah (@JayShah) November 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)