इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या सहाव्या सामन्यात बुधवारी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalor) ची कोलकाता नाईट रायडर्स (Royal Challengers Bangalor) विरुद्ध लढत सुरु आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने केकेआर डाव सावरण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंद्रे रसेल (Andre Russell) याला पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. रसेलने 25 धावांची खेळी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)