IPL 2022: पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्धच्या लाइव्ह सामन्यावेळी मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात घुसला. रोहितने देखील त्याला निराश न करता आभासी मिठी मारली. कोविड-19 मार्गदर्शक तत्त्वांमुळे रोहित चाहत्यापासून अंतर राखताना दिसला, त्यानंतर त्याने त्याला व्हर्च्युअल मिठी मारली आणि आरसीबीचा (RCB) फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) हसऱ्या चेहऱ्याने त्याचे कौतुक केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)