IPL 2022, MI vs DC Match 2: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) क्रिकेटपटू टिम सेफर्ट  (Tim Seifert) याने धोकादायक अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डला (Kieron Pollard) परत पाठवण्यासाठी आयपीएल  2022 सीझनच्या 2 सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध विकेट-कीपिंग कौशल्याचा अचूक वापर केला. नवोदित टिळक वर्मा बाद झाल्यानंतर पोलार्ड मैदानात उतरला होता. पोलार्डच्या खांद्यावर फिनिशरची मोठी जबाबदारी होती. पण सीफर्टने नवीन सीझनचा पहिला जबर्दसर कॅच घेऊन पोलार्डला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतण्यास भाग पाडले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)