IPL 2021: माजी भारतीय यष्टिरक्षक आणि मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) यष्टीरक्षण मार्गदर्शक किरण मोरे (Kiran More) यांनी कोविड-19 वर मात केली आहे आणि आता ते संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश करू शकतात, आयपीएल गतविजेत्या संघाने ट्विटरवर जाहीर केले. पाचवेळा आयपीएल चॅम्पियन एमआयचा (MI) विकेटकीपिंग सल्लागार म्हणून काम करणारे 58 वर्षीय मोरे यांचा 6 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आला होता. “किरण मोरे कोविड-19 धून बरे झाले आहेत आणि वैद्यकीय-देखरेखी खालील आयसोलेश पूर्ण केले आहेत. मोरे यांच्या तीन आरटी-पीसीआर टेस्ट नकारात्मक आल्या आहेत,” मुंबई इंडियन्सने ट्विट केले.
Official Statement: Kiran More has recovered from COVID-19 and has completed medically-supervised isolation. More has tested negative in three RT-PCR tests.#MumbaiIndians #MI #OneFamily (1/2) pic.twitter.com/c7I7PwAIa5
— Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)