आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा जेतेपदाचा सामना खेळला जात आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे आहे. दरम्यान, भारताला पहिली विकेट मिळाली आहे. आस्ट्रेलियाचा स्कोर 4/1
WTC FINAL. WICKET! 3.4: Usman Khawaja 0(10) ct Srikar Bharat b Mohammed Siraj, Australia 2/1 https://t.co/0nYl21pwaw #WTC23
— BCCI (@BCCI) June 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)