IND vs WI 2nd ODI: अहमदाबाद (Ahmedabad) येथे दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने  (India) दिलेल्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने (West Indies) सलामी फलंदाज ब्रँडन किंगची (Brandon Kings) पहिली विकेट गमावली आहे. भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने किंगला विकेटच्या मागे रिषभ पंतच्या हाती कॅच आउट केले आणि यजमान संघाला पहिले यश मिळवून दिले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)