IND vs SL 1st Test Day 2: टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या IS बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पहिला डाव 8 बाद 574 धावांत घोषित केला. यानंतर श्रीलंकेला पहिला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर लाहिरू थिरिमाने 17 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. श्रीलंकेचा स्कोअर 50/1 आहे.
1ST Test. WICKET! 18.2: Lahiru Thirimanne 17(60) lbw Ravichandran Ashwin, Sri Lanka 48/1 https://t.co/XaUgORcj5O #INDvSL @Paytm
— BCCI (@BCCI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)