IND vs SA 3rd Test Day 3: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केपटाउन कसोटीच्या (Cape Town Test) तिसऱ्या दिवशी टीम इंडिया (Team India) दुसऱ्या डावात 198 धावांत ऑलआऊट झाली आहे. संघाचा युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) डावात सर्वाधिक 100 धावा ठोकल्या आणि नाबाद परतला. यासह यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर 212 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी मार्को जॅन्सनने (Marco Jansen) 4 तर कगिसो रबाडा-लुंगी एनगिडीने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या आहेत. यापूर्वी भारताने पहिल्या डावात 223 तर यजमान संघाने 210 धावा केल्या होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)