IND vs SA 3rd ODI: केपटाऊनच्या (Cape Town) न्यूलँड्स येथे एकदिवसीय मालिकेच्या अंतिम सामन्यात भारतीय कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) नाणेफेक जिंकली आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. राहुलच्या भारतीय संघासमोर क्लीन स्वीपचे संकट असून ते दक्षिण आफ्रिकी दौऱ्याचा (South Africa Tour) शेवट गोड करण्यासाठी उत्सुक असतील. भारताच्या ताफ्यात चार बदल झाले असून यजमान संघात एक बदल झाला आहे.

केपटाऊन वनडे सामन्यासाठी भारत-दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे:

भारत प्लेइंग XI: केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, जयंत यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चाहर आणि युजवेंद्र चहल.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग XI

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)