टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारताची मोहीम सुरू होण्यापूर्वी, तज्ञ भारतीय प्लेइंग इलेव्हनबद्दल त्यांचे मत देत आहेत. रविवारी भारत - पाकिस्तान (IND vs PAK) सामना खेळवला जाणार आहे पण त्या आधी भारतीय संघाता कर्णधार रोहित शर्मासमोर (Rohit Sharma) मोठ टेन्शन असणार आहे. कारण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या शानदार सामन्यासाठी भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) का दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) काणोची निवड करायची हा मोठा प्रश्न रोहित समोर असेल. दरम्यान रविवारच्या भारत - पाक सामन्यासाठी भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) प्लेइंग इलेव्हनमध्ये दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले आहे.
Tweet
Biggest stress for #Rohitsharma tomorrow, #Dineshkarthik or #RishabPant , whom to include in side#INDvPAK #ICCT20WC
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) October 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)