Bull Attack in Kota: दोन बैलांमध्ये झालेल्या झुंजीत 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; राजस्थानमधील घटना (Video)

राजस्थानच्या कोटा येथे दोन बैलांमध्ये झालेल्या झटापटीत अडकून एका 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 31 मे रोजी झालेल्या या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bull Attack in Kota: दोन बैलांमध्ये झालेल्या झुंजीत 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; राजस्थानमधील घटना (Video)

Bull Attack in Kota: 31 मे रोजी शनिवारी दुपारी राजस्थानच्या कोटा येथे दोन बैलांमध्ये झालेल्या झटापटीत (Bull Attack) अडकून एका 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सुभाष नगर परिसरात घडली. जिथे देवकरण गुर्जर नावाच्या वृद्धाचा मृत्यू झाला. ते रस्त्याने चालत असताना दोन बैल आले. ते पळून जाण्याच्या प्रयत्नात दुकानाच्या पायऱ्या चढताना एक बैल त्याच्या मागे लागला आणि त्यांना धडक दिली आणि त्यात ते खाली पाडले. जवळच्या नागरिकांनी बैलाला पळवून लावले आणि वृद्धाला मदत केली. परंतु नंतर ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृ्त्यू झाला (Man Dies in Bull Fight) . या दुःखद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दोन बैलांमध्ये झुंजीत वृद्धाचा मृत्यू

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).