Mass Shooting in Toronto: कॅनडा मधील टोरंटो शहरात अंदाधुंद गोळीबार; एकाचा मृत्यू 5 जखमी
Ranee Avenue and Allen Road जवळील Flemington and Zachary Roads, चौकात रात्री 8.30 वाजल्यानंतर गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाल्यावर टोरंटो पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती आहे.
कॅनडा मधील टोरंटो शहरात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. Lawrence Heights भागात हा गोळीबार झाला असून यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 5 जखमी आहे. अन्य जखमींना जीवघेण्या जखमा नसल्याचं मीडीया रिपोर्ट्स मधून समोर आलं आहे.पोलिसांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली नसली तरीही हल्लेखोराचा शोध सध्या सुरू आहे. Ranee Avenue and Allen Road जवळील Flemington and Zachary Roads, चौकात रात्री 8.30 वाजल्यानंतर गोळीबार झाल्याचे वृत्त मिळाल्यावर टोरंटो पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी धाव घेतल्याची माहिती आहे.
कॅनडा मधील टोरंटो शहरात अंदाधुंद
One dead, five injured in a shootout in Toronto, Canada. More details awaited. pic.twitter.com/fSG1Ib0Zex
— ANI (@ANI) June 4, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 11:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

