⚡IMD Weather Alert June 2024: जून महिन्यात कसा राहील मान्सून? महाराष्ट्रातील हवामान अंदाज घ्या जाणू्न
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आयएमडी (IMD) ने 8 जूनपर्यंत ईशान्य भारतात हलक्या ते मुसळधार पावसाचा अंदाज, ओडिशा आणि राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटा आणि दिल्लीत स्थिर हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. अनेक राज्यांमध्ये वादळ अपेक्षित आहे. जाणून घ्या महाराष्ट्राचा हवामान अंदाज