Ghansoli Bus Depot Fire: घणसोली बस डेपो मध्ये 2 बस जळून खाक; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली असली तरीही सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.

Ghansoli Bus Depot Fire: घणसोली बस डेपो मध्ये 2 बस जळून खाक; आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
Ghansoli Bus Depot | X @ANI

नवी मुंबई मध्ये आज सकाळी घणसोली बस डेपो मध्ये दोन बस जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे.ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान या आगीत बस संपूर्ण जळून खाक झाली असली तरीही सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. नक्की वाचा: NMMT Depot In Ghansoli Fire: घणसोली मध्ये एनएमएमटी च्या बस डेपो मध्ये भडकली आग; 5 बसचे नुकसान (Watch Video).

घणसोली बस डेपो मध्ये आग

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 10:09 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).