ICC ने 2023 वर्षातला सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमने-सामने खेलल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया आणि भारतातील स्टार 2023 च्या ICC पुरुष एकदिवसीय संघात वर्चस्व गाजवताना दिसत आहे. या संघाचे नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) शिवाय या संघात विराट कोहली (Virat Kohli),   मोहम्मद सिराज (Mohhamad Siraj), कुलदिप यादव (Kuldeep Yadav), शुभमन गिल (Shubhman Gill), मोहम्मद शमी (Mohhamad Shami) यांचा या संघात समावेश आहे.

पाहा ICC Men's ODI Team of the Year for 2023

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, टेव्हिस हेड, विराट कोहली, डार्ल मिचेल, हेन्री कार्ल्सन, मार्को जनसीन, अॅडम झाम्पा, मोहम्मद सिराज, कुलदिप यादव, मोहम्मद शम्मी

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)