IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघासमोर एकदिवसीय मालिका जिंकण्याचे आव्हान आहे. दोन्ही संघांमध्ये आज ऑकलंडमध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने चांगली सुरुवात करुन दिली. शिखर धवन आणि शुभमन गिलच्या अर्धशतकाच्या भागीदारीने भारताचा स्कोर 100 पुढे घेवुन गेले. पण या दरम्यान दोघांनी आपल्या विकेट घालवल्या.
Tweet
1ST ODI. WICKET! 24.3: Shikhar Dhawan 72(77) ct Finn Allen b Tim Southee, India 124/2 https://t.co/jmCUSLuhHf #NZvIND
— BCCI (@BCCI) November 25, 2022
1ST ODI. WICKET! 23.1: Shubman Gill 50(65) ct Devon Conway b Lockie Ferguson, India 124/1 https://t.co/jmCUSLdeFf #NZvIND
— BCCI (@BCCI) November 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)