IND W vs AUS W 1st T20: टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) महिला संघांमधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 5 जानेवारी रोजी खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला जात आहे. वनडे मालिकेत 0-3 अशा पराभवानंतर टीम इंडियाचे पुनरागमनाचे लक्ष आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 142 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)