IND vs NZ: प्रथम फंलदाजी करत भारताने न्यूझीलंड (IND vs NZ) समोर 307 धावाचे लक्ष्य ठेवले आहे. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 80 धावा केल्या. शिखर धवन आणि शुभमन गिल यांनीही अर्धशतकी खेळी केली. 68 धावांच्या स्कोअरवर न्यूझीलंडची दुसरी विकेट पडली. उमरान मलिकने 24 धावांवर डेव्हन कॉनवेला यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या हाती झेलबाद केले. उमरानची वनडे कारकिर्दीतील ही पहिली विकेट आहे. आता डेरिल मिशेल आणि केन विल्यमसन क्रीजवर आहेत.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)