टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याला दोन दिवस राहिले असुन सध्या भारतीय टीम (Team India) मेलबर्न जोरादार तयारी करत आहे. हा सामना 23 ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे त्याआधी भारतीय संघाला पुर्ण देशाकडून शुभेच्छा मिळत आहे. या दरम्यान बॅलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी भारतीय संघाला कवितेतुन शुभेच्छा दिल्या आहे.
Iss Sunday hone waali T20 Worldcup match ke liye @SrBachchan ji aur KBC ki team ki taraf se #TeamIndia ko all the best! 👍🏻
Dekhiye #KaunBanegaCrorepati, aaj raat 9 baje, sirf Sony par.#KBC2022 pic.twitter.com/cfTWwx15E4
— sonytv (@SonyTV) October 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)