Mumbai Weather Forcast Tomorrow: मुंबईत 1 - 2 दिवसात तापमान ३६ अंशसेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता, जाणुन घ्या संपुर्ण माहिती
भारतात थंडीचा कहर सुरूच आहे. दाट धुके, थंडीची लाट आणि वितळण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,मुंबईत धूळ आणि प्रदूषकांसह उच्च आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, हॉट वीकेंडसाठी तयार राहा, मुंबईत उन्हाळ्या सारखे तापमान असणार आहे.
Mumbai Weather Forcast Tomorrow: भारतात थंडीचा कहर सुरूच आहे. दाट धुके, थंडीची लाट आणि वितळण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान,मुंबईत धूळ आणि प्रदूषकांसह उच्च आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग असलेल्या पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे,असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान, हॉट वीकेंडसाठी तयार राहा, मुंबईत उन्हाळ्या सारखे तापमान असणार आहे. मुंबईत शुक्रवार, शनिवारपर्यंत तापमान ३६ अंशसेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. इतर राज्यात मात्र थंडीचा कहर सुरूच आहे. अनेक ठिकाणी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
येथे पाहा पोस्ट:
Be ready for a hot weekend, MUMBAI!
Mini summer ahead🌡️
Temperatures likely to cross 36°C by Friday, Saturday ☀️
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) January 16, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2025 01:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

