⚡पुणेकरांसाठी दिलासा! विद्यापीठ परिसरातील वाहतूक कोंडी पावसाळ्यापूर्वी सोडवली जाणार; बाणेर, औंध आणि पाषाणकडे जाणारे उड्डाणपूल 15 जूनपर्यंत सुरु होण्याची शक्यता
By Prashant Joshi
औंध ते गणेशखिंडला जोडणारा उड्डाणपूल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वाहनांसाठी खुला होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले. गणेशखिंड रोड ते बाणेर आणि पाषाण यांना जोडणारा उड्डाणपूल 15 जूनपर्यंत कार्यान्वित होणार आहे.