टिकटॉकने अमेरिकेतील आपल्या युजर्ससाठी सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली असून, नव्या फेडरल बंदीनंतर २४ तासांतच टिकटॉकने अमेरिकेतील आपल्या युजर्सची सेवा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी या कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्यासाठी कार्यकारी आदेश जारी करण्याची ग्वाही दिली
...