Australia Men's National Cricket Team vs India National Cricket Team, Border-Gavaskar Trophy 2024-25: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) 5 सामन्यांचा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा (Boder-Gavaskar Trophy 2024-25) दुसरा सामना आजपासून ॲडलेडमध्ये (Adelaide Oval, Adelaide) खेळवला जात आहे. हा पिंक बाॅल कसोटी डे-नाइट सामना असेल. टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. यासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता टीम इंडिया दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेतील आघाडी दुप्पट करण्याचा प्रयत्न असेल. दरम्यान, टीम इंडियाला दुसरा धक्का बसला. केएल राहुल 64 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. मिचेल स्टार्कने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. राहुलने गिलसोबत चांगली भागीदारी रचली होती. भारताचा स्कोर 69/2
Starc strikes again!
KL Rahul falls for 37 as we near lunch
🔗https://t.co/wfMJTYdmOw | #AUSvIND pic.twitter.com/nMO20OnuXi
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)