Viral Video: रशियात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे 13व्या मजल्यावरून पडून 22 वर्षीय महिला बचावली आहे आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. ऑनलाइन समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये, एक महिला दिवसा उजाडताना उंचावरून गवतात पडते आणि नंतर स्वतःहून उठताना दिसत आहे.

डेली रॅप च्या वृत्तानुसार, या महिलेच्या शरीरात एकही फ्रॅक्चर नाही, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विडियो पहा: 

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)