सोशल मिडीयावर (Social Media) एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत (Video) एक वधु वराचा भर रस्त्यावर पाठलाग करताना दिसत आहे. यात वर पुढे पुढे पळतोळ तर वधु त्याच्या मागे. संबंधित प्रकाराची पुष्टी केल्यास असता हा पठ्ठ्या लग्नातून पळून गेला आणि ते देखील विधीवत लग्नातून नाही तर कोर्ट मॅरेज (Court Marriage) करताना. कोर्ट मॅरेज करताना अचानक विचार बदलल्याने या वराने काढता पाय घेतला पण वधु देखील जिगरी आणि तिने  धावत वराला गाठलं. सोशल मिडीयावर सध्या या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by News18 Lokmat (@news18lokmat)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)