⚡ठाण्यात देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश: हिंदी वेब सीरिजमधील अभिनेत्रीला अटक
By Abdul Kadir
ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात एका नामांकित हॉटेलमध्ये छापा टाकून ठाणे पोलिसांनी एका हिंदी वेब सीरिजमधील अभिनेत्रीला देहविक्री रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.