सीम कार्ड खरंच 24 तास बंद राहणार असल्याचं 'DLS News' च्या युट्युब चॅनेलवरील एका व्हिडिओ च्या थंबनेल वर जारी करण्यात आलं आहे. पण घाबरून जाऊ नका हा एक भ्रामक दावा आहे. प्रत्यक्षामध्ये हा नियम केवळ सीम स्वॅप, रिप्लेस करतानाच लागू केलेला असतो. त्यामध्ये 24 तासांसाठी सीम बंद केले जाते.
पहा ट्वीट
'DLS News' नामक #YouTube चैनल के एक थंबनेल में दावा किया गया है कि केंद्र सरकार के नए नियम के अनुसार 24 घंटे के लिए सभी सिम कार्ड बंद रहेंगे#PIBFactCheck
▶️ यह दावा भ्रामक है
▶️केवल सिम स्वाप/रिप्लेस करने के लिए जारी किए गए नए सिम कार्ड की #SMS सेवा शुरु के 24 घंटे बंद रहती है pic.twitter.com/ZtUb8l9NsV
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)