म्हैसूर (Mysuru) शहराच्या मध्यवस्ती कनका नगर परिसरात बिबट्या मुक्त संचार करताना दिसला. दरम्यान त्यांने अनेक लोकांवर हल्ले केले तर या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी आहे. संबंधीत घटनेची तातडीने दखल घेत म्हैसूर वनविभाग अधिकारी कनका नगर परिसरात दाखल होत बिबट्यास पकडण्यात यश आले. तरी परिसरातील नागरिकांनी बिबट्याचा हा थरार कॅमेरात कैद केला असून सोशल मिडीयावर (Social Media) हा व्हिडीओ सध्या चांगलाचं व्हायरल होताना दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)