जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत बिबट्याची दोन बछडी पडली होती. यामध्ये वनविभागाच्या पथकाला लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्यांना विहिरी बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यांना पुन्हा जंगलात सोडण्यात आले आहे.
पहा ट्वीट
नागपूर : जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. वनविभागाच्या पथकाने लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने बछड्यांना विहिरी बाहेर काढले. #nagpur pic.twitter.com/lipZ1PYdCc
— LoksattaLive (@LoksattaLive) September 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)