रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने उद्या यलो अलर्ट जारी केला आहे. लक्षद्विप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्रात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या काही काळात हे क्षेत्र अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Yellow alert warning for Ratnagiri and Sindhudurg districts for tomorrow: Regional Meteorological Centre, Mumbai (Maharashtra)
— ANI (@ANI) November 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)