
Sambhaji Maharaj Jayanti 2025 HD Images: छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज हे एक निर्भय योद्धा आणि हिंदू धर्माचे समर्पित रक्षक होते. औरंगजेबाने 40 दिवसांहून अधिक काळ क्रूर छळ सहन करूनही त्यांनी कधीही शरणागती पत्करली नाही. मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्धच्या त्यांच्या शूर प्रयत्नांचा भारताच्या इतिहासावर मोठा परिणाम झाला, ज्यामुळे उत्तर भारतात हिंदू राज्याची स्थापना झाली.
संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. त्यामुळे या दिवशी त्यांची जयंती साजरी केली जाते. यंदा बुधवारी म्हणजेच 14 मे रोजी संभाजी महाराजांची जयंती (Sambhaji Maharaj Jayanti 2025) साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी लोक मोठ्या उत्साहात शंभूराजांची जयंती साजरी करतात. तुम्ही देखील सोशल मीडियावर खालील Wishes, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून शंभूराजांना त्रिवार अभिवादन करून हा दिवस खास करू शकता.
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

जय संभाजी
जय शंभुराजे
संभाजी महाराज जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जय संभाजी
जय शंभुराजे
संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

वयाच्या दुसऱ्या वर्षी शंभूराजांची आई मरण पावली. त्यामुळे त्यांचा सांभाळ आजी जिजाबाईंनी केला. संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच युद्ध, मुत्सद्दीपणा आणि प्रशासनात प्रावीण्य मिळवले. त्यांनी आपल्या शूर आणि विरतेच्या जोरावर अनेक लढय्या जिंकल्या आणि स्वराज्याचे रक्षण केले. मात्र, क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना मरण यात्ना दिल्या. 11 मार्च 1689 रोजी वयाच्या 31 व्या वर्षी संभाजी महाराजांचे निधन झाले.