⚡मुंबईत मराठी न बोलल्याबद्दल डोमिनोज डिलिव्हरी एजंटचा छळ केल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Domino’s Viral Video: मुंबईतील भांडुप भागात एका डॉमिनोजच्या डिलिव्हरी एजंटला एका जोडप्याने मराठीत न बोलल्याने त्रास दिल्याचा आरोप आहे. या घटनेबाबत एजंटने लिहीलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, त्यामुळे उलटसुलट प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.