दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळाले आहे. अवकाशातील उपग्रहांनी याबाबत अद्ययावत माहिती पाठवली आहे. या माहितीनुसार पुणे सातारा आणि लगतच्या मराठवाड्यातही असे वातावरण पाहायला मिळाले आहे.
26 March, Cloudy sky over parts of south Konkan and south Madhya Maharashtra, including parts of Goa and Karnataka as seen in the latest satellite obs at 10.15 am.
Pune Satara and adjoining parts of Marathwada too.
Watch for IMD Updates pic.twitter.com/oNq3tihAqW
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)