सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील जनतेला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. त्याचबरोबर माझ्याकडे असलेली शिवसेना कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मी विधान परिषद सदस्य पदाचाही राजीनामा देत आहे, असे सांगितले.
I am quitting as Maharashtra Chief Minister: Uddhav Thackeray says in live broadcast
— Press Trust of India (@PTI_News) June 29, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)