भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. आज (3 जानेवारी) त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या स्मृतींना स्मरून आदरांजली वाहिली जात आहे. देशातील अनेक राजकीय नेते आणि संस्था यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 'बालिका दिवस' (Balika Din 2024) साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
पाहा पोस्ट -
Tribute to first female teacher in Modern India, #SavitribaiPhule on her birth anniversary.
Her life is heralded as a beacon of women’s rights in India. She is often referred to as the mother of Indian feminism.#AzadiKaAmritMahotsavhttps://t.co/YCLmvsdnG8
— All India Radio News (@airnewsalerts) January 3, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)