छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुंबई पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना सोमवारी धमकीच्या कॉलनंतर सतर्क करण्यात आले. फोन करणार्याने स्वतःची ओळख इरफान अहमद शेख आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सदस्य म्हणून दिली. गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांनी आज ही माहिती दिली. सोमवारी त्यांना फोन आल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे. कॉलरने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली होती. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे. हेही वाचा Maharashtra: महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्यांमध्ये करण अदानी, अनंत अंबानींची वर्णी
Mumbai police & other agencies at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport were put on alert after receiving threat call on Monday. Caller introduced himself as Irfan Ahmed Sheikh & as member of terror outfit Indian Mujahideen. Case filed & probe on: Mumbai police
— ANI (@ANI) February 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)