मोबाईल मेडिकल व्हॅन ही दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यदूत म्हणून कार्य करेल, असे औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी म्हटले आहे. ट्वीट-
मोबाईल मेडिकल व्हॅन ही दुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्यदूत म्हणून कार्य करेल
- जिल्हाधिकारी @SunilChavan_IAS
सविस्तरhttps://t.co/kTDF8za0iR pic.twitter.com/QtMkIpEsCr
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) May 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)