शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात आरोप केला आहे की मुंबईतील ठाकूर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे आयडी जप्त करण्यात आले होते आणि त्यांना भाजपच्या सेमिनारमध्ये सहण्यास भाग पाडण्यात आले होते. प्रियंका चतुर्वेदी यांच्या या आरोपानंतर ठाकूर कॉलेजकडून एक प्रेस नोट जारी करण्यात आली आहे. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये फेरफार केल्याचा आरोप कॉलेजकडून करण्यात आला आहे.
पाहा पोस्ट -
Maharashtra, Mumbai: Thakur College released a press note alleging that Shiv Sena UBT leader Priyanka Chaturvedi tweeted a manipulated video of the event. pic.twitter.com/9q1h1kMfex
— IANS (@ians_india) March 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)