शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' मध्ये शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हाकालपट्टीचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वृत्त अनावधानाने प्रसिद्ध झाल्याचं आता शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रक जारी करत शिवाजीराव अढळराव पाटील शिवसेनेमध्येच असल्याचं जारी केले आहे.
पहा ट्वीट
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे#ShivajiraoAdhalraoPatil #shivsena pic.twitter.com/r3jwWdmnr8
— Rahul Maknikar (@maknikar09) July 3, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)