स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दहिसर ब्रांच मध्ये काल (29 डिसेंबर) भर दिवसा 2 जणांनी घुसून कॅश काऊंटरमधून 2.50 लाख रूपये लंपास केले. यामध्ये त्यांनी एका व्यक्तीची हत्या देखील केली. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली असून त्याचे फूटेज समोर आले आहे. आज पोलिसंनी या प्रकरणी दोन जणांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेले पैसे आणि शस्त्र जप्त करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला प्रकार
#WatchVideo: #SBI branch looted at gunpoint in broad daylight in #Dahisar
🎥@GaadSachin #News #BankRobbery #India #Bank #Mumbai @MumbaiPolice @DGPMaharashtra @CPMumbaiPolice pic.twitter.com/BxKl0K8OfE
— Free Press Journal (@fpjindia) December 30, 2021
ANI Tweet
Maharashtra | Mumbai Police arrest two persons involved in the firing incident at the SBI branch at Dahisar. Looted cash and weapons were seized from the accused.
— ANI (@ANI) December 30, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)