कोल्हापूर हे स्वयंस्फूर्तीने काम करणारे शहर आहे. या शहरात लोकांना कधीही बाहेरुन आणावे लागत नाही. कोल्हापूरमध्ये जे काही झाले (7 जूनची घटना) ती लोकांची उत्स्फूर्थ प्रतिक्रिया होती. जर कोणी कोल्हापूरकरांच्या स्वाभिमानावर हल्ला चढवला तर ते आपल्या स्टाईलने त्याचे प्रत्युत्तर देतात. मात्र, हे खासदार संजय राऊत यांना माहिती नाही. कोल्हापूरातील घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, असे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार धैर्यशिल माने यांनी म्हटले आहे.
ट्विट
#WATCH | "Sanjay Raut doesn't know that Kolhapur doesn't need to call people from outside. If someone tries to toy with its self-respect, they respond in their own way. The reaction (7th June incident) was a spontaneous reaction. People across parties were there. People who love… https://t.co/CHubDVuSGZ pic.twitter.com/hzwmt5e5QE
— ANI (@ANI) June 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)