पुणे एअरपोर्ट रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे 16-29 ऑक्टोबर असे 15 दिवस बंद ठेवले जाणार आहे. सप्टेंबर 2020 पासून पुण्याच्या लोहगाव एअरपोर्ट रनवे च्या देखभालीच्या आणि डागडुजीच्या कामाची जबाबदारी एअरफोर्सने आपल्या हाती घेतली आहे.
Pune Airport चं ट्वीट
आमच्या सर्व प्रवाशांना हे सूचित करण्यात येत आहे की भारतीय हवाई दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार रनवेच्या पुनरुत्थानाच्या कामांमुळे, #PuneAirport च्या बाहेर चालणारी उड्डाणे 16 ऑक्टोबर 2021 ते 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत 14 दिवस चालणार नाहीत. @AAI_Official @aairedwr @Pib_MoCA @DGCAIndia
— Pune Airport (@aaipunairport) October 5, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)